शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘कदंब’ची झाडाला धडक;

By admin | Updated: June 17, 2014 17:49 IST

कोपार्डे (जि. कोल्हापूर) : पणजीकडे भरधाव वेगाने निघालेली कदंब बस चालकाचा ताबा सुटून झाडावर आदळली.

कोपार्डे (जि. कोल्हापूर) : पणजीकडे भरधाव वेगाने निघालेली कदंब बस चालकाचा ताबा सुटून झाडावर आदळली. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर कोपार्डे-आडूरनजीकच्या वळणावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात बसचालक मेल्वीन फर्नांडिस (वय ३७, रा. वळवणे-थिवी) यांच्यासह तिघेजण ठार झाले, तर वाहक रामनाथ दत्तू शेट (वय ५०, देळे) यांच्यासह २० प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींच्या किंकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआर इस्पितळात पाठविले. कोल्हापूर-पणजी बस (जीएओ ३ एक्स ०२३३) मध्यवर्ती बसस्थानकातून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुटली होती. ती कोल्हापूरहून बारा कि.मी.वर असलेल्या करवीर तालुक्यातील कोपार्डे-आडूर गावाच्या मध्यभागी आली असता, छोट्याशा नागमोडी वळणावर चालकाचा स्टिअरिंंगवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावर आदळली.