शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

करासवाडा येथे म्हापसा पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम, ४० जणांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: May 30, 2024 15:21 IST

रितसर नोंदणी न करता भाड्याने राहणाऱ्या सुमारे ४० भाडेकरूंवर म्हापसा पोलिसांकडून कारवाई करून त्यांना अटक केली आहे. 

रितसर नोंदणी न करता भाड्याने राहणाऱ्या सुमारे ४० भाडेकरूंवर म्हापसा पोलिसांकडून कारवाई करून त्यांना अटक केली आहे. राज्यात घडत असलेल्या विविध गुन्हेगारी प्रकरणात स्थलांतरीत लोक तसेच कामगार वर्गाचा हात असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई म्हापसा पोलीस स्थानकाचे हंगामी निरीक्षक प्रशल देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. 

गेल्या आठवड्यात थिवी येथील प्रसिद्ध अशा लाला की बस्तीत कोलवाळ पोलिसांकडून कारवाई करून ९६ जणांना अटक करण्यात आली होती. निरीक्षक देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या सर्व ४० भाडेकरुं विरोधात  सीआरपीसीच्या कलम ४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान भाडेकरुंच्या मालकांनी त्यांची रितसर नोंदणी केली नसल्याचे पोलिसांना आढळून आल होते.   तसेच काही भाडेकरूंजवळ योग्य कागदपत्रे नसल्याचेही आढळून आले. या मोहिमे दरम्यान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक्षक अक्षत  कौशल तसेच उपअधिक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी