शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल वांच्छू यांना त्वरित हटवा : भाजप

By admin | Updated: June 24, 2014 01:22 IST

पणजी : गोवा प्रदेश भाजपने सोमवारी राज्यपाल भारतवीर वांच्छू यांच्यावर नेम साधला. वांच्छू यांनी राज्यपालपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा केंद्राने त्यांना पदावरून हटवावे,

पणजी : गोवा प्रदेश भाजपने सोमवारी राज्यपाल भारतवीर वांच्छू यांच्यावर नेम साधला. वांच्छू यांनी राज्यपालपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा केंद्राने त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत केली. प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता व सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. तेंडुलकर म्हणाले की, राज्यपाल वांच्छू यांना हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागत आहे. विशेष संरक्षण दलाचे (एसपीजी) राज्यपाल हे प्रमुख असताना झालेल्या घोटाळा प्रकरणी आता चौकशी होत आहे. त्यामुळे अशी व्यक्ती राज्यपालपदी राहू नये. ते राजीनामा देत नसतील तर त्यांची उचलबांगडी करावी. ते म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी वांच्छू हे गांधी कुटुंबाचे एजंट असल्याप्रमाणे वागत होते. ते खालच्या पातळीवरील राजकारण करत होते. नगरसेवकांसह कोणीही त्यांना भेटून सरकारविरुद्ध तक्रारी करत असे आणि त्याची प्रसिद्धीही होत असे. पर्रीकर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यपाल करत होते. ते म्हणाले, २००४ साली केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार अधिकारावर आले होते. त्या वेळी केदारनाथ साहनी गोव्यात राज्यपाल होते. काँग्रेसने अपमानास्पदरीत्या त्या वेळी साहनी यांचा राजीनामा मागून घेतला होता. (प्रतिनिधी)