शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

Goa; संरक्षित स्मारकांचे परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास होणार ५० हजार रुपये दंड

By किशोर कुबल | Published: February 11, 2024 2:50 PM

Goa News : राज्यातील संरक्षित स्मारकांचे चित्रीकरण करताना पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास ५० हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

- किशोर कुबल पणजी - राज्यातील संरक्षित स्मारकांचे चित्रीकरण करताना पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून परवानगीशिवाय चित्रीकरण केल्यास ५० हजार रुपये दंड ठोठावला जाईल.गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने मसुदा अधिसूचना जारी केली असून या दंडात्मक कारवाईच्या तरतुदीसाठी जनतेकडून ३० दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत.

आवश्यक ते शुल्क भरुन अधिकृतरित्या परवानगी न घेता सरकारच्या मालकीच्या कोणत्याही संरक्षित स्मारकाचे किंवा स्थळांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. सरकारच्या मालकीच्या संरक्षित स्मारके, स्थळांवर विना परवाना चित्रीकरण केल्यास ५० हजार रुपये दंड व इतर संरक्षित स्मारकांच्या बाबतीत २० हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

मसुद्यानुसार, सरकारच्या मालकीच्या संरक्षित स्मारके, स्थळांवर चित्रीकरणासाठी २५ हजार रुपये प्रतिदिन शुल्क तसेच परत करण्याजोगे १० हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून आकारले जातील. इतर संरक्षित स्मारकांवर चित्रीकरणासाठी प्रतिदिन १० हजार रुपये शुल्क व २ हजार रुपये परत करण्यायोग्य सुरक्षा ठेव आकारली जाईल.जो कोणी या प्रकरणातील कोणत्याही तरतुदीचे किंवा त्याखाली दिलेल्या कोणत्याही परवानगीचे किंवा परवान्याचे उल्लंघन करील त्याच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :goaगोवाhistoryइतिहास