शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Goa Election 2022 : चिदंबरमजी रडगाणे बंद करा, काँग्रेस हीच भाजपसाठी आशा; अरविंद केजरीवाल यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 9:00 AM

Goa Assembly Election 2022 : आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे गोव्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन करायला आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते. 

पणजी : काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी रडगाणे बंद करावे. गोव्यातील लोक ज्यांच्याकडून अपेक्षा धरू शकतात अशाच लोकांना आता मतदान करणार आहेत, असा खोचक टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिदंबरम यांना लगावला आहे. 

आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे गोव्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन करायला आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते. तसे ट्वीट त्यांनी सोशल मीडियावर केले होते. त्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना केजरीवाल यांनी उत्तरादाखल ट्वीट केले आहे. चिदंबरमजी रडणे बंद करा, गोव्यातील लोक अशाच लोकांना मते देतील, ज्यांच्याकडून ते अपेक्षा धरू शकतात. काँग्रेस ही भाजपसाठी आशा आहे. या पक्षाचे १७ पैकी १५ आमदार भाजपात गेलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला गेलेले प्रत्येक मत हे भाजपला जात आहे, असे केजरीवाल म्हणाले.

मागील काही दिवसांपासून गोव्यातील राजकारणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमध्ये ट्विटर युद्ध सुरू होते. पक्षाचे केंद्रीय नेते एकमेकांविरुद्ध टोलेबाजी करीत होते. आता त्यात आपचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही उडी घेतली आहे.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Arvind Kejriwalअरविंद केजरीवालP. Chidambaramपी. चिदंबरमBJPभाजपा