शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 6:32 PM

व्हिडीओ व्हायरल प्रकरणी अडचणीत आलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना आज शनिवारी न्यायालयाने सर्शत अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 - सूरज पवार

मडगाव- व्हिडीओ व्हायरल प्रकरणी अडचणीत आलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना आज शनिवारी न्यायालयाने सर्शत अटकपूर्व जामीन मंजूर केला. मडगाव येथील दक्षिण गोवा  अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष सायनोरा लाड यांच्या न्यायालयाने पाशेको यांना वीस हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना अन्य काही अटीही घालण्यात आल्या आहेत. बेताळभाटी परिसरात 15 दिवस तर उत्तोर्डा भागात 60 दिवस जाण्यास बंदी घालण्यात आली असून, पाच दिवस तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यास पोलीस ठाण्यात हजर राहण्यासही बजाविले आहे.

मिकी पाशेको हेही यावेळी न्यायालयात हजर होते. न्यायालयाच्या निवाडयानंतर पत्रकारांशी बोलताना आपल्याविरुध्द नाहक आरोप करण्यात आल्याचा दावा केला. तक्रारदाशी पोलिसांनी हातमिळविणी केली, राजकीय व्यक्तींचा दबाव होता असा आरोप त्यांनी केला. आपल्या अटकपुर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी जे दावे केले होते त्यात आपल्याविरुध्द पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींचा समावेश होता. या सर्व तक्रारी यापुर्वीच निकालात काढण्यात आल्या आहेत. आपण निदरेष सुटलेला आहे असे ते म्हणाले. न्यायालयाप्रती आदर असून, न्यायालयावर माझा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

आपल्याविरोधातील आरोप खोटारडे आहेत. गुन्हाच घडला नसल्याने कोलवा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला तर वेर्णा पोलिसांनी आपल्याविरुध्द दखल पात्र गुन्हा नोंद केला. उत्तोर्डा येथील प्रकरणात तपास अधिका:याने आपण सराईत गुन्हेगार असल्याचे चित्र रंगविले होते. जो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला तो एंडिटींग केला होता. आपल्याला या प्रकरणात गुंतविण्यामागे कुणीतरी तक्रारदाराला पुढे केले होते असा आरोपही त्यांनी केला.