शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन

By सूरज.नाईकपवार | Updated: June 9, 2024 13:14 IST

मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, त्या भाकभाट राय येथील रहिवाशी आहेत

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: वृध्दापकाळात विविध आजार जडल्याने कंटाळून एका वृध्देने उंदीर मारण्याचे विष पिउन आपले स्वताचे जीवन संपविण्याची दुदैवी घटना दक्षिण गोव्यातील सासष्टीच्या मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, ती भाकभाट राय येथील रहिवाशी आहे.

वृध्दापवस्थेमुळे तिला अनेक व्याधी जडल्या होत्या. त्यातून वैतागून तीने वरील टोकाचे पाउल उचलले व आपले जीवन संपविले असे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. तिला उलटया होत असल्याने घरच्या मंंडळीने तिला त्याबाबत विचारले असता, आपण उंदीर मारण्याचे विष घेतल्याचे तिने सांगितले. घडलेला प्रकार लक्षात येतात, कुटुंबियांनी लागलीच तिला उपचारासाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. शुक्रवार दि. ७ जून रोजी वरील घटना घडली. इस्पितळात उपचार सुरु असताना दुसऱ्या दिवशी शनिवारी दि. ८ रोजी तिला मृत्यू आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून मायणा कुडतरी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यूgoaगोवा