शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
4
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
5
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
6
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
7
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! वैभव सूर्यवंशीची झंझावती खेळी, मैदानात पाडला षटकारांचा पाऊस
8
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
9
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
10
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
11
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
12
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
13
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
14
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
15
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
16
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
17
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
18
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
19
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
20
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!

झारखंड निवडणुकीत गोव्याच्या पोलिसांची शानदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:47 IST

पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिस दलाचे एक पथक झारखंड येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते.

पेडणे: पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गोवापोलिस दलाचे एक पथक झारखंड येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले होते. त्यांनी यशस्वीपणे तिथली प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीचे कौतुक करण्यात आले. 

पोलिस निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक भैरो वरक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चीनालकर, सहाय्यक सागर पार्सेकर, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण कामत, हेडकॉन्स्टेबल रत्नाकर सामंत, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र परब, पीसी विवेक कान्नाईक, आत्माराम पालकर, मिरज रिडो आदींनी झारखंडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी शानदार कामगिरी बजावली. तेथील मतदान प्रक्रिया सुरळीत चालू राहावी यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४JharkhandझारखंडPoliceपोलिसgoaगोवा