शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

CoronaVirus : गोव्यात आणखी तीन कोरोना रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 7:53 AM

ते गोव्यात परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली, त्यापैकी तिघे रॅपिड टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आले,

पणजी : गोव्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण शनिवारी पाॅझिटिव्ह सापडले. एकूण सात गोमंतकीय कोलकाताला गेले होते. ते गोव्यात परतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली गेली, त्यापैकी तिघे रॅपिड टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आले, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला सांगितले. अंतिम चाचणीचा अहवाल अजून आलेला नाही.  गोव्यात आता कोरोना रुग्ण संख्या अकरा झाली आहे. सातपैकी चौघांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवले गेले तर तिघांना कोरोना इस्पितळात पाठवले गेले आहे, असे राणे यांनी सांगितले. गोवा ग्रीन झोन आहे व कोरोनामुक्त आहे, असे गोवा सरकार सांगत असतानाच अकरा पाॅझिटिव रुग्ण आढळून आल्याने गोव्याला आता अधिक काळजी घ्यावी लागेल. हे नवे तीन रुग्ण दक्षिण गोव्यातील वास्को येथील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या