शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

coronavirus: गोव्यात कोविडमुळे 24 तासांत तिघांचा मृत्य, एकूण संख्या 32

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:17 IST

गोव्यात कोविडमुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत तिघांचा बळी गेला. यात दोघा महिलांचा व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

पणजी -  गोव्यात कोविडमुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत तिघांचा बळी गेला. यात दोघा महिलांचा व एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे.यामुळे कोविडमुळे मृत्यू पावणा:या व्यक्तींची एकूण संख्या 32 झाली आहे.पणजी शहरापासून जवळ असलेल्या चोडण येथील  80 वर्षीय महिलेला गोमेकॉ इस्पितळातून कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिला ताप येत होता. शनिवारी पहाटे तिचे निधन झाले. तिला मधूमेह, उच्च रक्तदाब व अन्य त्रस होते. दुसऱ्या  65 वर्षीय महिलेला गेल्या 11 रोजी इस्पितळात दाखल करण्यात आलेहोते. तिचाही सकाळी मृत्यू झाला. ती वास्को येथील होती. आतार्पयत कोविडमुळे जे बळी गेले आहेत, त्यातील बहुसंख्य रुग्ण हे मुरगाव तालुक्यातील आहेत. 32 पैकी पंधराहून जास्त रुग्ण मुरगाव तालुक्यातील आहेत. आज त्यात आणखी एकाची भर पडली. एका मुरगाव तालुक्यात कोविडचे सुमारे सातशे रुग्ण आतार्पयत आढळले आहेत. मांगोरहील भागात आता रुग्ण संख्या कमी होत आहे.साखळी येथीलही एका व्यक्तीचा कोविडमुळे शनिवारी मृत्यू झाला आहे. गेल्या शनिवारी कोविडमुळे दोघांचे मृत्यू झाले होते. अलिकडे कोविडमुळे मरणा:यांची संख्या धक्कादायक पद्धतीने वाढली. साठ वर्षाहून जास्त वयाच्या अनेक रुग्णांचे बळी गेले. ज्यांना अगोदरच विविध आजार आहेत, त्यांनी कोविड काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.एकाच दिवशी कोविडमुळे तिघांचे बळी जाण्याची गोव्यातील ही तिसरी वेळ आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळात एकूण 22क् खाटा आहेत. तिथे 5क् टक्के खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. गोव्यात आतार्पयत 1 लाख 2क् हजारहून जास्त व्यक्तींच्या कोविड चाचण्या झाल्या आहेत. साडेचार हजारहून जास्त व्यक्तींना कोविडची बाधा झाली. यापैकी सुमारे तीन हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. अजून पाच ते सहा हजार व्यक्तींच्या चाचण्यांचे अहवाल येणो बाकी आहे.राजधानी पणजीतही आता कोविडग्रस्तांची संख्या चाळीसहून जास्त झाली आहे. साखळीत संख्या थोडी कमी झाली. पूर्वी ती 9० हून जास्त झाली होती. वास्को रुग्णालयाच्या क्षेत्रत साडेतीनशेहून जास्त कोविडग्रस्त आहेत.कोवॅक्सीनचा पहिला डोस दरम्यान, कोव्ॉक्सीन ह्यूमन ट्रायल गोव्यात सुरू झाली आहे. तिसहून जास्त व्यक्ती आतार्पयत यासाठी पुढे आल्या. गोव्यातील रेडकर इस्पितळात भावेश जांबावलीकर याला या कोव्ॉक्सीनचा पहिला डोस शनिवारी देण्यात आला. जांबावलीकर हेअनेक वर्षे भाजपचे तरुण कार्यकर्ते आहेत. गोव्यात प्लाज्मा दानासाठीही वीसहून जास्त व्यक्ती पुढे आल्या आहेत.