लाईव्ह न्यूज

Goa

...तर गोव्यात ऑटो-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करू, अरविंद केजरीवाल यांचे आश्वासन - Marathi News | ... then we will set up a corporation for auto-taxi businessmen in Goa, assured Arvind Kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर गोव्यात ऑटो-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करू, केजरीवाल यांचे आश्वासन

Arvind Kejriwal News: दक्षिण गोव्यात असलेल्या नवेवाडे, दाबोळी भागातील संतोषी माता मंदिराच्या सभागृहात टॅक्सी चालकांबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केल्या. ...

एका तासासाठी गोवा विमानतळावरील धावपट्टीच्या ‘सिग्नल लाईट्स’ पडल्या बंद - Marathi News | The signal lights of the runway at Goa airport fell off for an hour | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एका तासासाठी गोवा विमानतळावरील धावपट्टीच्या ‘सिग्नल लाईट्स’ पडल्या बंद

गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवरील ‘सिग्नल लाईट्स’ मध्ये तांत्रित बिघाड झाल्याने शुक्रवारी (दि.१९) संध्याकाळी त्या अचानक बंद पडल्या. ...

९८.५ टक्के लोक इंटरनेट वापरण्यास अपात्र; गोपनीय माहिती आपण टाकतोय धोक्यात - Marathi News | 98.5% of people do not have access to the Internet; Interview with cyber expert Harold DiCosta | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :९८.५ टक्के लोक इंटरनेट वापरण्यास अपात्र; गोपनीय माहिती आपण टाकतोय धोक्यात

सायबर तज्ज्ञ आणि गोव्याचे सुपुत्र हेरॉल्ड डिकॉस्ता यांच्याशी संवाद ...

Goa: इस्रायलच्या विमानात होते २७६ प्रवासी... हवेतच इंजिन फेल झालं... भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावलं! - Marathi News | With one engine off, Israel-bound flight made emergency landing in Navy-operated Goa airfield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलच्या विमानात होते २७६ प्रवासी... हवेतच इंजिन फेल झालं... भारतीय नौदल एका हाकेवर मदतीला धावलं!

Israel-bound flight made emergency landing in Navy airfield : अल एल एअरलाइन्सचे 082 विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते आणि त्यात 276 प्रवासी होते, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. ...

1200 मराठी कादंबऱ्या लिहिणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन - Marathi News | Mystery storyteller Gurunath Naik, who wrote 1200 Marathi novels, passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :1200 मराठी कादंबऱ्या लिहिणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन

रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. ...

बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन - Marathi News | mystery storyteller Gurunath Naik who wrote twelve hundred Marathi novels has passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचे निधन

१९७० ते १९८२ या काळात गुरुनाथ नाईक यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. ...

Goa Election 2022: “अरे मित्रा, मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही”; गोव्यात राहुल गांधींच्या कानपिचक्या - Marathi News | goa election 2022 rahul gandhi says at velsao goa that i am from congress and not from bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“अरे मित्रा, मी काँग्रेसचा आहे, भाजपवाला नाही”; गोव्यात राहुल गांधींच्या कानपिचक्या

Goa Election 2022: राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यादरम्यान मच्छिमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

गोव्यात समविचारींशी युती : ममता बॅनर्जी  - Marathi News | Alliance with like-minded people in Goa: Mamata Banerjee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात समविचारींशी युती : ममता बॅनर्जी 

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी केंद्रात क्रीडामंत्री असताना दिलेल्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला. ४८ वर्षीय लिएंडर यांना पद्मश्री, पद्मभूषणने याआधी सन्मानित करण्यात आले आहे.  ...

Mamata Banerjee in Goa: ममता बॅनर्जी गोव्यात; प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश - Marathi News | Tennis champion Leander Paes joins TMC in Goa in presence of Mamata Banerjee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ममता बॅनर्जी गोव्यात; प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसचा तृणमूलमध्ये प्रवेश

Mamata Banerjee in Goa: ममता गोव्यात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. पक्ष बांधणीस पर्यटन हे देखील त्यांच्या दौऱ्यात आहे. दुसऱ्या दिवशी त्या तीन मंदिरांना भेट देण्याबरोबरच मच्छीमारांना आणि नागरिकांना भेटणार आहेत. ...