शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी जप्त केली गावठी दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारूची विक्री केली जात आहे. दारू गाळण्यासाठी झाडेझुडूपे व नदी, नाल्याच्या काठाचा आधार घेतला जातो. दारू काढल्यानंतर गावात आणून राहत्या घरातून विक्री केली जाते. बुधवारी गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना याबाबत माहिती मिळाली.

ठळक मुद्देमुक्तिपथ संघटनेचा पुढाकार : अंकिसा व कंबालपेठातील दारूविक्रेत्यांच्या घरी धाड

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा व कंबालपेठा येथे राहत्या घरातून दारूची अवैधरीत्या विक्री होत असल्याची माहिती मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. महिलांनी अहिंसक कृतीच्या माध्यमातून अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडे गावठी दारू जप्त केली. त्यानंतर सदर दारू चौकात आणून नष्ट करून साहित्याची होळी करण्यात आली.सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारूची विक्री केली जात आहे. दारू गाळण्यासाठी झाडेझुडूपे व नदी, नाल्याच्या काठाचा आधार घेतला जातो. दारू काढल्यानंतर गावात आणून राहत्या घरातून विक्री केली जाते. बुधवारी गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना याबाबत माहिती मिळाली. महिलांनी एकजूट होऊन अवैध दारूविक्रेत्यांच्या घरावर सुमिता भोगर यांच्या नेतृत्वात धाड टाकली. त्यानंतर गावातील शिवाजी चौकात साहित्याची होळी करण्यात आली.दिवसभर कारवाईअंकिसा व कंबालपेठा येथे घरून दारूविक्री करीत असल्याची माहिती महिलांना मिळताच महिलांनी सकाळपासून शोधमोहीम राबविली. सदर मोहीम सायंकाळपर्यंत सुरूच होती. या अवैध विक्रेत्यांकडून गावठी दारू व दारू ठेवेले साहित्य जप्त केले. यासंदर्भात पोलिसांनाही माहिती दिली.

टॅग्स :liquor banदारूबंदी