शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बाहेर फिरणाऱ्यांच्या गळ्यात झळकले ‘मै गधा हू’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र कोरची येथील काही युवक कारण नसतानाही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन करणारे खजिल । कोरची पोलिसांची अनोखी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : काहीही कारण नसताना बाहेर फिरून कोरची येथील काही युवक संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी अशा युवकांना पकडून त्यांच्या हातात ‘मै गधा हूं, जो बाहर घुमने निकला था’ असा मजकूर लिहिलेले फलक देत आहेत. त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनोख्या कारवाईमुळे संबंधित लोकांचा चांगलेच खजिल व्हावे लागत आहे. पण याचा फायदा संचारबंदी पाळण्यासाठी होत असून इतर युवक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र कोरची येथील काही युवक कारण नसतानाही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत आहे.अशा नागरिकांना पकडून त्यांच्या हातात ‘मै गधा हू, जो बाहर घुमने निकला था’ असा मजकूर लिहिलेले फलक दिले जात आहेत. थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना अशा पद्धतीने अद्दल घडवून संचारबंदी पाळण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना अनेक ठिकाणचे पोलीस चोप देण्यासोबत, उठबशा करायला लावणे, कोंबडा बनविणे आदी पद्धतीने अद्दल घडवित आहेत. मात्र कोरची पोलिसांनी स्थानिक नागरिकांना मारहाण न करता त्यांच्या गळ्यात फलक लटकवून त्याचे फोटो काढले जात असल्यामुळे हा प्रयोग पोलिसांचा हेतू पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस