खासदारांच्या पुढाकाराने दोन मिनी व्हेंटिलेटर्स उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:47+5:302021-05-05T04:59:47+5:30
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते, न.प. उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, डॉ. मिसार डॉ. ...

खासदारांच्या पुढाकाराने दोन मिनी व्हेंटिलेटर्स उपलब्ध
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालू दंडवते, न.प. उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, डॉ. मिसार डॉ. मेश्राम, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठानी, मेरी विल्सन, सचिन सेलकर, रेखा कुसराम, अश्विनी बगमारे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. नैसर्गिक प्राणवायूचे संच उपलब्ध झाल्याने नैसर्गिक हवेतून प्राणवायू शोषण करून रुग्णांना पुरवठा करीत असल्याने कोरोना रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे सोयीचे होत असल्याने हे मिनी व्हेंटिलेटर्स कोरोना रुग्णांसाठी नवसंजिवनी ठरणार असल्याचेही खा. नेते यांनी सांगितले. याप्रसंगी विसोरा शंकरपूर नदीच्या पुलावर झालेल्या घटनेत अपघातग्रस्त रुणांची पाहणी करुन योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.