शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

गडचिरोली जिल्ह्यात मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 3:42 PM

देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील विसोरा गावाजवळच्या इटियाडोह कालव्याजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या पिकअप या मालवाहू वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देमुलगी पाहण्यासाठी निघाले असता झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील विसोरा गावाजवळच्या इटियाडोह कालव्याजवळ भरघाव वेगाने येणाऱ्या पिकअप या मालवाहू वाहनाने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला. विलास देवराम बोगा (२७) रा.चिखली, ता. कुरखेडा असे मृत युवकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, पिकअप वाहन एमएच ३४, २७६८ हे देसाईगंजच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून येणा?्या दोन दुचाकींना त्या वाहनाने समोरासमोर जोरदार धडक दिली. यामुळे विलासचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रोशन गजभिये (४०) आणि प्रशांत बनसोड (४७) दोघेही राहणार देसाईगंज हे जखमी झाले. त्यांना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेची नोंद वडसा पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दादा नगरकर करत आहे.विलास बोगा हा चिखली येथील रहिवासी असून चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथे काम करायचा. मुलगी पाहण्यासाठी नागभिडवरून सकाळीच गावाकडे निघाला होता. मात्र त्याच्या लग्नवरातीऐवजी अंत्ययात्रा काढण्याची दुदैर्वी वेळ विलासच्या कुटुंबियांवर आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात