शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

कोचिनारा जंगलात आढळले दोन हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:27 PM

कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे. कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीती : वनपालाला केले जखमी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे.कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले. त्याने गावात येऊन याबाबतची माहिती दिली. जंगली हत्ती बघण्यासाठी नागरिकांमध्ये फार मोठा कुतूहल असल्याने नागरिक सदर हत्ती बघण्यासाठी जंगलात गेले. याबाबतची माहिती बेडगावचे वन परिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आली. बेडगाववरून वन विभागाचा ताफा हत्तींकडे गेला. गर्दी पाहून हत्ती पिसाळले होते. वनपाल विजय चिलमवार याला सोंडाने ढकलून दिले. त्यामुळे वनपाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने कोरची येथील रूग्णालयात दाखल केले. सदर हत्ती छत्तीसगडच्या जंगलातून वाट चुकून कोरचीच्या जंगलात आले असावे, असा अंदाज आहे. हत्तींमुळे दहशत पसरली आहे.

टॅग्स :forestजंगल