शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामीण भागात क्षयरोग शोधमोहीम राबवा

By admin | Updated: March 25, 2017 02:16 IST

ग्रामीण भागात अनेक क्षयरोग रूग्ण खिळून पडले आहेत. त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान

जि.प. उपाध्यक्षांचे प्रतिपादन : जिल्हा रूग्णालयात जागतिक क्षयरोग दिवस साजरा गडचिरोली : ग्रामीण भागात अनेक क्षयरोग रूग्ण खिळून पडले आहेत. त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे आव्हान आरोग्य विभागाने पार पाडावे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था गडचिरोली यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन २४ मार्च रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अजय कंकडालवार बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम, जिल्हा क्षयरोग केंद्राचे डॉ. जीवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. क्षयरोग दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांचा मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ठ डॉटस् प्रोव्हायड म्हणून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. अहेरी व कुरखेडा येथे सीबीनॅट व एलईडी सुक्ष्मदर्शी यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती डॉ. कमलेश भंडारी यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. संचालन गणेश खडसे तर आभार प्रविण कांबळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अनिल चव्हाण, महादेव वाघे, राहूल रायपुरे, लता येवले, वंदना राऊत, रोहिणी नान्हे, विलास भैसारे, विनोद काळबांधे यांनी सहकार्य केले.