ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:36 IST2021-07-29T04:36:10+5:302021-07-29T04:36:10+5:30
कुरुड येथील बसस्थानकावर धान रोवणीच्या कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी कुरुडच्या सरपंच ...

ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण
कुरुड येथील बसस्थानकावर धान रोवणीच्या कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी कुरुडच्या सरपंच प्रशाला गेडाम, उपसरपंच क्षितिज उके, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य अविनाश गेडाम, माजी जि.प. सदस्य दिगांबर मेश्राम, शिवसेनेचे विठ्ठल ढोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव विलास गोटेफोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुलाराम लाकडे, ग्रा.पं. सदस्य शंकर पारधी, विलास पिलारे, पलटूदास मडावी, प्रीती मडावी, प्रवीण उईके, प्रतिमा उईके, रमेश ठाकरे, विजय कुंभलवार, विजय उके, विजय पारधी, संजय हजारे, वैद्यकीय अधिकारी सडमाके, औषध निर्माण अधिकारी गिरीधर ठाकरे, अर्जनवीस मेश्राम, आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
270721\4109img-20210727-wa0012.jpg
रुग्णांना फळ देताना सरपंच प्रश्नाला गेडाम