शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

रेती आणणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून एक जागीच ठार

By admin | Updated: May 4, 2015 01:33 IST

तालुक्यातील मद्दीकुंठा येथील नदीघाटावरून रेती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची ट्राली उलटून एक जागीच ठार...

सिरोंचा : तालुक्यातील मद्दीकुंठा येथील नदीघाटावरून रेती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची ट्राली उलटून एक जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मद्दीकुंठा-रामंजापूर दरम्यान रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.साईकिरण स्वामी पागे (१५) रा. आदिमुक्तापूर ता. सिरोंचा असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर बापू नारायण पागे (२०), राकेश पोचम पागे (२१) व श्रीकांत गजानन दुर्गम (३०) सर्व रा. आदिमुक्तापूर हे तिघेजण जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार एमएच ३३ एफ ३५१३ क्रमांकाची ट्रॅक्टर घेऊन चालक रवी चिनतमय्या पागे (२२) रा. आदिमुक्तापूर हा मजुरांना घेऊन मद्दीकुंठा नदी घाटावरून रेती भरून ट्रॅक्टर आणत होता. दरम्यान मद्दीकुंठा-रामंजापूरच्या मध्यंतरी भागात समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता मोकळा करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालक रवी पागे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व एमएच ३३ जी ००६ क्रमांकाची ट्राली रस्त्याच्या कडेला उलटली. यात साई किरण पागे हा जागीच ठार झाला तर बापू पागे, राकेश पागे व श्रीकांत दुर्गम हे तिघे जण जखमी झाले. जखमींना तत्काळ सिरोंचाच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टरचालकाला अटक केली आहे. ट्रॅक्टरचालक रवी पागे याच्यावर पोलिसांनी भादंविचे कलम २८९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)