शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

जंकासच्या सदस्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: November 15, 2014 01:40 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांच्या विद्यमाने सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली ...

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांच्या विद्यमाने सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली यांच्यावतीने स्थानिक जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाच्या कार्यालयात जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाशी संलग्न संस्थांच्या सदस्यांना एक दिवशीय सहकार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात सदस्यांना जंकासच्या घटनादुरूस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव राय सिडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे संचालक घनश्याम मडावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ईश्वर करंगामी, जिल्हा संघाचे संचालक सु. लु. उसेंडी, सचिव एम. झेड जांभुळकर, मार्गदर्श म्हणून सेवा निवृत्त सहाय्यक निबंधक, हरिष सहारे, प्राचार्य ठोंबरे उपस्थित होते. सहारे यांनी सेवा सहकारी संस्थांच्या ९७ व्या घटना दुरूस्ती संदर्भात कायद्यात झालेल्या बदलाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जांभुळकर तर आभार प्राचार्य ठोंबरे यांनी मानले. १२ नोव्हेंबर रोजी घोट येथील भाडभिडी संस्थेच्या कार्यालयात जिल्हा संघाचे अध्यक्ष माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)