ट्रॅक्टर उलार झाला :
By Admin | Updated: June 23, 2017 00:47 IST2017-06-23T00:47:56+5:302017-06-23T00:47:56+5:30
चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे ट्रॅक्टरच्या साह्याने मुरूम टाकण्याचे काम सुरू होते.

ट्रॅक्टर उलार झाला :
ट्रॅक्टर उलार झाला : चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे ट्रॅक्टरच्या साह्याने मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. मुरूम भरलेली ट्रॉली रिकामी करण्याच्या प्रयत्नात ट्रॉलीसह ट्रॅक्टरचे इंजीन वर गेले. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे ट्रॅक्टर उलटला नाही. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.