शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक, वृद्धा ठार; दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:34 PM

साक्षगंधाच्या कार्यक्रमाला जाताना झाला घात

वैरागड : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गांगुली गावाला साक्षगंधासाठी जात असलेल्या वºहाड्यांना समोरून येणाºया ट्रकची जोरदार धडक बसल्याने एक वृद्ध महिला ठार झाली तर ९ जण जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर आहेत. हा अपघात कुरखेडा तालुक्याच्या कढोलीनजिक शुक्रवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडला.

सुलोचना टिकाराम ठाकरे (६५) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. याशिवाय टिकाराम सिताराम ठाकरे (७०) व वच्छला राऊत (६०) हे दोन वºहाडी गंभीर जखमी आहेत.  एमएच-३४-एबी-२५५० क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. इतर जखमींमध्ये धनराज ठेंगरी (४२), सत्यभामा नक्टू ठेंगरा (६५), धर्मा नागो ठाकरे (७०) अनिकेत रामदास ठाकरे (१८), प्रतिभा रामदास ठाकरे (४५), प्रतीक गिरीधर ठाकरे (१२), प्रणाली गिरीधर ठाकरे (१६), सर्व राहणार कढोली आदींचा समावेश आहे.

या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले सगळेजण इतरत्र फेकल्या जाऊन ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या घटनेची माहिती गावकºयांना मिळताच घटनास्थळावर गर्दी झाली. गंभीर जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. इतर जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रॉलीत फसलेला वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला. 

टॅग्स :Accidentअपघात