शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

गडचिरोलीत ट्रॅक्टर व बसची धडक; जिवीतहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 7:19 PM

धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कुलभट्टी येथे ट्रॅक्टर व बस यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकुलभट्टीजवळ अपघातबसचा पत्रा निघून नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील कुलभट्टी येथे ट्रॅक्टर व बस यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली.गडचिरोली आगारातून दरदिवशी सकाळी ७.३० वाजता धानोरा-मुरूमगाव मार्गे कोटगूलसाठी बस सोडली जाते. गुरूवारी प्रवाशी न मिळाल्याने सदर बस सकाळी १० वाजता गडचिरोली येथून रवाना करण्यात आली. बसमध्ये केवळ दोन प्रवाशी होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या बस आणि ट्रॅक्टरमध्ये एका बाजुने धडक झाली. यात बसचा एका बाजुचा पत्रा तुटला. बस चालक टुटे यांनी याबाबतची तक्रार सावरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

टॅग्स :Accidentअपघात