गळतीच्या पाण्यावर भागविली जाते तहान :
By Admin | Updated: May 12, 2014 23:38 IST2014-05-12T23:38:57+5:302014-05-12T23:38:57+5:30
कुरखेडा तालुक्यातील कढोलीवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी काठावर असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कमी पाणी असल्याने नळधारकांना

गळतीच्या पाण्यावर भागविली जाते तहान :
कुरखेडा तालुक्यातील कढोलीवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी काठावर असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत कमी पाणी असल्याने नळधारकांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील महिला व लहान मुले पाईप लाईनवर उभारलेल्या लिकेजमधून पाणी घराकडे सायकलीद्वारे आणत आहे.