शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

गोदावरी नदीपात्रात तीन युवक बुडाले, एका पोलिसाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 6:37 PM

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात बुडाले.

सिरोंचा (गडचिरोली) -  गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात बुडाले. तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यात एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. सायंकाळपर्यंत त्यांची शोधमोहीम सुरू होती.अनिल कुडमेथे (२८), महेंद्र पोरटे (२३) आणि रोहीत कडते (२१) अशी मृतांची नावे आहेत. ते तिघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील रहिवासी होते. यातील अनिल कुडमेथे हे वरोरा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.एकूण १० युवक मित्र एमएच ३१, ईए- १३५१ या चारचाकी वाहनाने सकाळी कालेश्वरसाठी निघाले होते. दुपारी कालेश्वरला पोहोचल्यानंतर आधी आंघोळ करण्यासाठी म्हणून ते गोदावरी नदीत उतरले. पण त्यापैकी वरील तिघे खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खात गायब झाले. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. ही घटना तेलंगणा राज्याच्या सीमेत घडली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAccidentअपघात