शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी नष्ट केला सडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथील महिलांनी गावाला लागून असलेल्या जंगलातून ५९ ड्रम गुळाचा तर एक ड्राम ...

ठळक मुद्देरंगयापल्लीत कारवाई : चौघे पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथील महिलांनी गावाला लागून असलेल्या जंगलातून ५९ ड्रम गुळाचा तर एक ड्राम मोहफुलसडवा पकडून नष्ट केला. तसेच गावात दारूविक्री करताना चौघांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.रंगयापल्ली येथील मुक्तिपथ संघटनेच्या महिला गावाला दारूमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी गावात मुक्तिपथ तालुका चमूने एक बैठक घेतली असता नजीकच्या जंगलात मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढली जात असल्याचे महिलांनी सांगितले. या बैठकीतनंतर महिलांनी दारू बनविण्याच्या परिसरात शोधमोहीम राबविली. संपूर्ण परिसर पिंजून काढला असता गुळाचा सडवा असलेले ५९ तर मोहाचा सडवा असलेला एक ड्रम असा एकूण ६० ड्रम सडवा सापडला. हा संपूर्ण सडवा आणि दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य महिलांनी नष्ट केले. याच दिवशी सायंकाळी गावात दारूची विक्री होत असल्याची माहिती महिलांना मिळाली. माहितीच्या आधारे महिलांनी चौघांना दारूविक्री करताना रंगेहात पकडले. सिरोंचा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या चौघांवरही कारवाई केली.महिला दारूविक्रेत्यांवर दंडवारंवार सूचना देऊनही दारूविक्री करणाऱ्या दोन महिला विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून लगाम येथील तंटामुक्त व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी तब्बल ३० लीटर गावठी दारू जप्त केली. ग्रामसभा बोलावून या महिलांवर एकूण सात हजार रुपये दंड ठोठावला. सोबतच यापुढे दारू विकणार नाही, असे शपथपत्रही लिहून घेतले.

टॅग्स :liquor banदारूबंदी