शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागड प्रकल्पासाठी थाळीनाद आंदोलन

By admin | Updated: March 7, 2017 00:49 IST

सुरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सुरजागड बचाव संघर्ष समिती ...

निवेदन सादर : सुरजागड बचाव समितीचा पुढाकारएटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्पासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी समिती व सुरजागड बचाव संघर्ष समिती तसेच पेसा, ग्रामसभा, अहेरी जिल्हा कृती समिती ता. एटापल्ली यांच्या मार्फत एटापल्ली येथील शिवाजी चौक ते तहसील कार्यालयात थाळीनाद आंदोलन सोमवारी करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी केले.सुरजागड परिसरातून लोहखनिज उत्खननासाठी ग्रामसभा व तालुक्यातील जनतेला विश्वासात घ्यावे, सुरजागड लोहप्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची जागृती करावी, या परिसरातील जनतेला गौण वनोपजाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र सुरजागड लोहप्रकल्प झाल्यास हा रोजगार नष्ट होणार आहे. त्यामुळे सुरजागड प्रकल्प उभारताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई व व्यवस्थापन करण्यासंदर्भात तरतुदी होणे आवश्यक आहे. जंगलातील वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात येणार नाही.याकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे. क्रश व स्टील प्लॅन्ट एटापल्ली, भामरागड, आलापल्ली तसेच अहेरी परिसरात उभारण्यात यावा, लोहप्रकल्प, क्रश प्लॅन्ट व स्टिल प्लॅन्टमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावे, लोहप्रकल्पातून जमा होणाऱ्या एकूण रॉयल्टीपैकी सात टक्के रॉयल्टी दुर्गम भागाच्या विकासाकरिता खर्च करावी, आदी मागण्यांसाठी थालीनाद आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)