शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
4
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
5
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
6
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
7
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
8
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
9
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
10
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
11
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
12
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
13
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
14
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
15
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
16
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
17
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
18
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
19
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

काटली ते कोडना-नवरगावच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांची नवरगाव परिसरात शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे या भागात आवागमन असते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांना वाघाने जवळून दर्शन दिले.

ठळक मुद्देअनेकांना होताहे दर्शन : नवरगावचा रस्ता व परिसरात भीती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत नवरगाव व काटली रस्त्यालगतच्या जंगलात तीन ते चार वाघांचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.काटली ते कोडना-नवरगावच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांची नवरगाव परिसरात शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे या भागात आवागमन असते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांना वाघाने जवळून दर्शन दिले.खरीप हंगामातील धान पेरणी, रोवणी व इतर कामे बिनधास्तपणे होण्यासाठी वनविभागाने नवरगाव परिसरात फिरणाºया वाघांचा बंदोबस्त करावा, दहशत कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ