शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी सानेगुरूजींची भूमिका बजावावी

By admin | Updated: August 16, 2014 23:29 IST

नागपूर विभागात प्रथमच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विभागाने निर्माण केली आहे. शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उद्घाटन : आर. आर. पाटील यांचे प्रतिपादनगडचिरोली : नागपूर विभागात प्रथमच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आदिवासी विभागाने निर्माण केली आहे. शाळेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे अत्याधुनिक सोयीसुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षकांनी साने गुरूजींची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.सेमाना मार्गावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, आदिवासी उपआयुक्त विनोद पाटील उपस्थित होते. २६ कोटी रूपये खर्च करून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सर्वसोयीयुक्त अशी ही इमारत आहे. त्यामुळे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता होती. यामुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय होण्यास या इमारतीच्या माध्यमातून मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन शाळेचे नावलौकिक करावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांचे समस्या सोडविल्या जातील, असेही पालकमंत्री आर. आर. पाटील म्हणाले. आदिवासी विभागाने नावीन्यपूर्ण योजना राबवून न्युक्लीअस बजेटमधून निधी उपलब्ध करून द्यावा, असे मान्यवरांनी स्पष्ट केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी खडतकर यांनी केले. यावेळी लेखाधिकारी राठोड, शाळेचे मुख्याध्यापक गोगुलवार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)