शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

शेतकऱ्यांकडील धान खरेदीची मर्यादा १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली, ती वाढवावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या धान ...

शेतकऱ्यांकडील धान खरेदीची मर्यादा १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली, ती वाढवावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीची समस्या मार्गी लावावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले; पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच शेतकऱ्यांना अडविण्यात आले. यावेळी डॉ. होळी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. त्यामुळे पालकमंत्री शेतकऱ्यांपुढे आले. धानाची खरेदी तातडीने ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावी, बंद अवस्थेत असलेले बोगस इलेक्ट्रॉनिक वजन काटे बदलून चांगल्या दर्जाचे वजन काटे उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच धान खरेदीच्या प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा, अशा मागण्या यावेळी पालकमंत्र्यांपुढे मांडल्या. त्या मान्य करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

शांततापूर्ण मार्गाने झालेल्या या घेराव आंदोलनात जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, समाजकल्याण सभापती रणजिता कोडापे, भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, गडचिरोली पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, भाजप शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रमरतन गोहणे, याशिवाय विलास भांडेकर, साईनाथ साळवे, भास्कर बुरे, सुरेश शहा, हेमंत बोरकुटे, दिलीप चलाख, मधुकर भांडेकर, साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.