शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाला कात्री

By admin | Updated: July 23, 2014 23:36 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेचा सन २०१४-१५ चा पुनर्विनियोजन अर्थसंकल्प आज बुधवारी अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती छाया कुंभारे यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. बांधकाम, महिला व

जि.प. चा अर्थसंकल्प सादर : बांधकाम व महिला बालकल्याणला भरघोस तरतूदगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचा सन २०१४-१५ चा पुनर्विनियोजन अर्थसंकल्प आज बुधवारी अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती छाया कुंभारे यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला. बांधकाम, महिला व बालकल्याण, शिक्षण, सामान्य प्रशासन या विभागासाठी भरगच्च निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तसेच सिंचन, समाजकल्याण या विभागासाठी फारशी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. याबाबत कृषी सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा परिषद सदस्य अजय कंकडालवार, अमोल मारकवार, काँग्रेसचे गटनेते केसरी पाटील उसेंडी, विश्वास भोवते, अशोक इंदूरकर, प्रतिभा गद्देवार, विजया विठ्ठलानी आदी सदस्यांनी याबाबत तीव्र नाराजी सभागृहात व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी अतुल भडांगे आदीसह विविध विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)