शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक निर्मूलनाचे काम करणार शाळा

By admin | Updated: September 18, 2014 23:34 IST

स्थानिक शिवाजी वाचनालयात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागाच्या सभेत प्लास्टिक प्रदूषण मुक्त

गडचिरोली : स्थानिक शिवाजी वाचनालयात गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजय भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागाच्या सभेत प्लास्टिक प्रदूषण मुक्त कार्यक्रमाबाबत बुधवारी सायंकाळी चर्चा करण्यात आली व या संदर्भात शाळांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गडचिरोली क्षेत्र प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना संबंधी २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता न.प. गडचिरोली येथे सर्वांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन प्लास्टिक प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शाळा, दुकाने, कार्यक्रमस्थळे आदी ठिकाणी समूपदेशन, रॅली, प्लास्टिक गोळा करणे, विल्हेवाट लावणे, स्टिकर लावून जनजागृती करणे आदी कार्यक्रम मुख्याध्यापक संघाच्या सहकार्याने करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने हे कार्यक्रम राबविले जाणार आहे. यावेळी सभेला कार्याध्यक्ष सूर्यकांत भोंगळे, उपाध्यक्ष अनिल शेट्ये, कार्यवाह प्रशांत तम्मेवार, सहकार्यवाह विशाखा काटवले, कोषाध्यक्ष देवेंद्र म्हशाखेत्री, सदस्य अर्चना राऊत, जगदीश म्हस्के, विवेक हुलके, प्रेमानंद सोनटक्के, राकेश चडगुलवार, नरेंद्र उंदीरवाडे, सल्लागार अविनाश गौरकार, राजेंद्र हिवरकर, संजय नार्लावार, मनिष शेटे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)