शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घोट-रेगडी मार्गाची दुरूस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने तशी मागणी नागरिकांकडून होत होती. बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

ठळक मुद्देरूंदीकरण गरजेचे : खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : घोट-रेगडी मार्ग प्रचंड प्रमाणात उखडला होता. या मार्गाची दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा आहे.घोट-रेगडी हा चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचा व अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गाची दुरूस्ती न झाल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने तशी मागणी नागरिकांकडून होत होती. बांधकाम विभागाने कंत्राटदारामार्फत खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने केवळ खड्डे बुजवून काम चालणार नाही तर मार्गाचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. सदर मार्ग अतिशय वर्दळीचा आहे. मात्र तो अरूंद आहे. त्यामुळे दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास बाजू देताना अडचण होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा