शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

जनजागरण मेळाव्यातून नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याअंतर्गत पत्तीगाव येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, आरोग्य सेविका दुर्गे, सर्कल इनस्पेक्टर सिडाम, तलाठी मडावी, प्रभारी अधिकारी सुरज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देगोमणी व पत्तीगाव येथे कार्यक्रम : पोलीस विभागातर्फे विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिसाने गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा/गोमणी : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अहेरी व मुलचेरा तालुक्यासह जिल्हाभरात जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर केला जात आहे. शिवाय नागरिकांना कपडे व इतर साहित्याचे वितरण केले जात आहे. जिमलगट्टा परिसरातील पत्तीगाव व मुलचेरा तालुक्याच्या गोमणी येथे झालेल्या मेळाव्यात नागरिकांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याअंतर्गत पत्तीगाव येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, आरोग्य सेविका दुर्गे, सर्कल इनस्पेक्टर सिडाम, तलाठी मडावी, प्रभारी अधिकारी सुरज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. गावातील महिलांना साड्या तर पुरूषांना धोतर आणि मुलांना चप्पलचे वितरण करण्यात आले.जात प्रमाणपत्राबाबत यावेळी माहिती देण्यात आली. गावात शाळा आहे पण शिक्षक येत नाही. शाळा व अंगणवाडी केंद्राची अवस्था बिकट आहे. आरोग्याच्या सेवेसाठी ७ ते ८ किमीची पायपीट करावी लागते, असे नागरिकांनी एसडीपीओ गायकवाड यांनी सांगितले. या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सदर मेळाव्यात आदिवासी व बिगर आदिवासी नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. योजनांच्या लाभासाठी आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्र कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी राणी दुर्गावती स्पर्धेअंतर्गत वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील २५० वर नागरिक मेळाव्याला उपस्थित होते. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यशस्वीतेसाठी पोलीस व शिघ्रकृती दलाच्या जवानांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली