शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राजनांदगाव पोलिसांची कुरखेडात धाड

By admin | Updated: May 6, 2015 01:40 IST

छत्तीसगडमधून चारचाकी वाहनांचे चोरी केलेले सुटे भाग विकणाऱ्या एका टायर वर्क्सच्या दुकानावर

कुरखेडा : छत्तीसगडमधून चारचाकी वाहनांचे चोरी केलेले सुटे भाग विकणाऱ्या एका टायर वर्क्सच्या दुकानावर मंगळवारी राजनांदगाव पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीस अटक केली. अली अहमद अंसारी असे आरोपीचे नाव आहे. राजनांदगाव पोलिसांनी अकस्मात टाकलेल्या या धाडीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.राजनांदगाव येथे गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनांचे सुटे भाग चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने तेथील वाहनधारक धास्तावले होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर प्रकरणाचा तपास राजनांदगाव येथील क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी वेगाने तपास कार्यास सुरुवात केल्यानंतर सुटे भाग चोरीच्या प्रकरणाचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे राजनांदगाव क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक के.एम.खान यांनी मंगळवारी दुपारी कुरखडा येथे पोहचून सर्वप्रथम तेथील स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्यांचे सहकार्य घेतले. त्यानंतर त्यांनी अली टायर वर्क्स या दुकानावर धाड टाकली. लागलीच या दुकानाचा मालक अली अहमद अंसारी यास गाडीत कोंबून नेले. चोरट्यांची टोळी राजनांदगाव येथून चारचाकी वाहनांचे सुटे भाग चोरुन अंसारीला विकत होती आणि अंसारी हे सुटे भाग इतरांना विकत होता. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून, येथे चोरट्यांची टोळी सक्रिय आहे काय, याविषयीचा तपास राजनांदगाव क्राईम ब्रँचचे अधिकारी करीत आहेत. सदर घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातही सुटे भाग विकणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)