भोजनासाठी रांग :
By Admin | Updated: May 22, 2016 00:58 IST2016-05-22T00:58:37+5:302016-05-22T00:58:37+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रूग्णाला रूग्णालयाच्या वतीने सकाळी व सायंकाळी मोफत भोजन उपलब्ध करून दिले जाते.

भोजनासाठी रांग :
भोजनासाठी रांग : जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रूग्णाला रूग्णालयाच्या वतीने सकाळी व सायंकाळी मोफत भोजन उपलब्ध करून दिले जाते. रूग्णालयात दर दिवशी ३५० ते ४०० रूग्ण राहतात. भोजन घेण्यासाठी महिलांनी अशी रांग लावली होती. भोजन चांगल्या दर्जाचे असल्याची प्रतिक्रिया महिलांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.