शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे भाजप व नायडू यांच्या विरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यसभेत शपथविधी सोहळ्यादरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल व्यंकय्या नायडू याच्या व्यक्तव्याचा भाजपाचा शिवसेना जिल्हा गडचिरोलीतफे निषेध करण्यात आला.खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार, जिल्हा समन्वयक सुनील पोरेड्डीवार, विधानसभा संघटक नंदू कुमरे, उपजिल्हा प्रमुख राजु कावळे, तालुका प्रमुख शेखर उईके, गजानन नैताम, गडचिरोली शहर प्रमुख रामकिरित यादव, वासुदेव शेडमाके, अश्विनी चौधरी, प्रसिद्धीप्रमुख संजय आकरे, नवनाथ उके, नरेश कुकडकर, शिवम करपे, चेतन कंदुकवार, अर्थव कापकर, दत्ता कुमरे, यश गण्यारपवार, अभिनव देशपांडे, आशिष आत्राम, शेखर पाटील, सचिन सलामे, चांगदास मसराम, नरेश कुकुडकार, क्रिष्णा मानेगुडधे, हेमंत चव्हाण, शुभम पुन्नमवार, सागर सोनटक्के, त्रिलोक शर्मा, नरेश चुटे, नंदाताई चुटे, गंगाधर चंदावार, प्रविण रामगीरवार, हेमंत भुरसे तसेच बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.दरम्यान यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या धोरणाचा निषेध केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना