शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:17 AM

महाराष्ट्राचे आराध्य दैैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देइंदिरा गांधी चौकात निदर्शने : श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्राचे आराध्य दैैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी निषेध करण्यात आला. इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून छिंदम यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात आला.अहमदनगर येथील भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह विविध ठिकाणी निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व विरोध करण्यात आला.गडचिरोली येथे निषेध नोंदविताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष प्रा. रिंकू पापडकर, राविकाँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जगन जांभुळकर, अक्षय बोकडे, नितीन गंगवानी, प्रशांत म्हशाखेत्री, विवेक बाबनवाडे, अंकूश मामीडवार, संजय शिंगाडे, मधुकर रेवाडे, अक्षय मेडेवार, हिमांशू खरवडे, मनोज जेंगठे, प्रशांत चलाख, अक्षय खोब्रागडे, संजय कोत्ते, राजू डांगेवार उपस्थित होते.