शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

दिवाळीत प्रदूषणाने अस्थमा रुग्णांचा वाढू शकताे त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 5:00 AM

फटाक्यामध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. फटाक्याच्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. खबरदारी घेणे गरजेचे आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दिवाळी सणाच्या दिवसात फटाक्यामुळे हवा प्रदूषणाचे प्रमाण दुपटीने वाढते. साधारणत: दिवाळी ऑक्टाेबर किंवा नाेव्हेंबर महिन्यात येते. यावेळी हिवाळा असताे. ऋतू बदलानंतर थंडी सुरू हाेते. वातावरणातील दमटपणा व झालेल्या बदलामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागतात. परिणामी हवेच्या प्रदूषणामुळे या कालावधीत अस्थमा रुग्णांना अधिक त्रास हाेताे.फटाक्यामध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. फटाक्याच्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. खबरदारी घेणे गरजेचे आहे.

असे टाळा हवा प्रदूषणघरे व वाहनातून हाेणाऱ्या धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. फटाक्यांचा वापर जपून करावा किंवा टाळावा. कचरा कचराकुंडीतच टाकावा, कचऱ्याला जाळून त्याची विल्हेवाट लावू नये. थुंकण्यासाठी भांडे किंवा वाहत्या गटारीचा वापर करावा.

फटाके फाेडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईट, कार्बन माेनाॅक्साईड, कार्बन डायऑक्साईड व नायट्रेस बाहेर पडतात. याचा सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचा आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. लहान मुलांची फुप्फुसे छाेटी असल्याने त्यांना फटाक्याच्या धुराचा  अधिक त्रास हाेताे. प्रदूषित हवेमुळे निमाेनिया व कान तसेच त्वचाराेग बळावतात. मधुमेह रुग्णांना याचा सर्वाधिक धाेका असताे. त्यामुळे अस्थमा, श्वसन व मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी फटाके फुटणाऱ्या स्थळापासून दूर अंतरावर राहावे. प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास हाेत असेल तर संबंधितांनी तातडीने रुग्णालयात जाऊन औषधाेपचार घ्यावा.- डाॅ. प्रशांत कारेकर, फिजिशियन, गडचिराेली

असे हाेते हवेचे प्रदूषण; दिवाळी सणादरम्यान अनेकांना हाेताे डाेळ्याचा त्रास

-    हवेचे प्रदूषण हाेण्यासाठी चार घटक जबाबदार आहेत. यामध्ये सध्याची नैसर्गिक स्थिती, मानवी लाेकवस्ती, उत्पादनाची व खपाची पातळी तसेच तंत्रज्ञानाचा उपयाेग आदी हाेय.-    हवा प्रदूषणाचे दाेन गटात वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे नैसर्गिक प्रदूषण व दुसरे म्हणजे मानवी प्रदूषण हाेय. दिवाळी सणादरम्यान वाहन व फटाक्याच्या धुरामुळे प्रदूषण वाढते. यामुळे डाेळ्यांची जळजळ हाेते.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021