लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल् ...
राज्यात व देशात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी आहे. दिवसेंदिवस तो कमीच होत असल्याने सामाजिक असमतोल निर्माण होण्याचा धोका असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व सिरोंचा तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. ...
संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला ...
कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक समिती संघटना चामोर्शीच्या पुढाकाराने ९ एप्रिल रोजी सहकारी पतसंस्था चामोर्शीच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ३१ कर्मचाऱ्या ...
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न नि ...
दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे दोन संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ तिथे संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या. आता त्या संशयिताचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे. संपूर्ण जिल्हाभर ...
देशात वर्तमान स्थितीत कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघून जमावबंदी व संचारबंदीचा उल्लंघन करू नये यास्तव देसाईगंज शहराच्या तब्बल आठ वॉर्डातून पोलिसांनी रुट मार्च काढुन कायद्याचे उल्लंघन करणारावर धडक कारवाई करण्य ...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून तालुकास्तरावर प्रत्येक तालुका मुख्यालयी शिव भोजन सुरू करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार गडचिरोलीच्या धर्तीवर आरमोरी, कुरखेडा व वडसा या ठिकाणी शिवभोजनाचे प्रस्ताव आले होते. त्यांची तपासणी करून त ...
खबरदारीचा उपाय म्हणून या गावाकडे जाणारे संपूर्ण रस्ते सिल करण्यात आले आहेत. आलापल्ली ते अहेरी, आलापल्ली ते आष्टी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. गावात जाणाऱ्या चारही मार्गांवर पोलीस विभागाने तपासणी नाके उभारले आहेत. पोलीस कर्मचारी नागेपल्ली येथे कुणा ...