लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
२८ अर्भक व बालकांचा मृत्यू - Marathi News | 28 Infants and children die | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२८ अर्भक व बालकांचा मृत्यू

सिरोंचा तालुक्यात अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा व झिंगानूर अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रांतर्गत उपकेंद्र आहेत. अर्भक, बाल व मातामृत्यू रोखण्यासाठी रूग्णालयात म्हणजेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला. या ...

तंबाखूजन्य साहित्य जप्त - Marathi News | Tobacco content seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तंबाखूजन्य साहित्य जप्त

तंबाखूजन्य पदार्थाचा तुटवडा असल्याने त्याची चढत्या भावाने विक्री होत आहे. शहरातील किराणा दुकानांवर पोलिसांची करडी नजर असल्याने येथील विक्री बंद असली तरी ग्रामीण भागात ही विक्री सुरू असल्याचे आढळून आले. मुक्तिपथ कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ...

प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश - Marathi News | A message of cleanliness from the actual action | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा संदेश

मजुरी मिळते म्हणून स्वच्छतेचे काम केले जात असले तरी हे काम पाहिजे तेवढे सोपे नाही. गडचिरोली शहरात सकाळी ८ वाजेपासून स्वच्छतेच्या कामाला सुरूवात होते. नाली उपसणे, प्रत्येक घरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे आदी कामे नियमितपणे सुरू आहेत. क ...

दारूच्या १४ हातभट्ट्या उद्ध्वस्त - Marathi News | 14 handcuffs of alcohol destroyed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूच्या १४ हातभट्ट्या उद्ध्वस्त

पोलिसांची व्यस्तता आणि दारूची मागणी ही संधी साधून शहरालगतच्या गावांमध्ये अनेकांनी गावठी दारू गाळण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुक्तिपथ तालुका चमुने पोलिसांना याची माहिती देत चार गावातील गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकली. आरडा गावात एका घरी धाड टाकून १० लिट ...

कोरोनामुळे अनेकांनी शोधला नवीन रोजगार - Marathi News | Many find new jobs because of Corona | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोनामुळे अनेकांनी शोधला नवीन रोजगार

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक असलेल्या सेवाच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरूवातीलाच २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत सुमारे २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दिवसभराच्या कमाईतून रात्री चूल पेटविणाऱ्या लहान व्यावसायिकांचे या लॉकडाऊनमुळे मोठे ...

लघु व्यवसायिकांना कोरोनाचा फटका - Marathi News | Corona shocks small businesses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लघु व्यवसायिकांना कोरोनाचा फटका

कोरोना विषाूणचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. त्याचा भेट परिणाम, छायाचित्रकार, मंडप, बॅडवाले, स्वयंपाकी, डॉल्बी, मंगल कार्यालय, टेलर, लग्न पत्रिका छापणारे आदी व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात बसल ...

लॉकडाऊनमध्ये कळले शेतकऱ्याचे मोल - Marathi News | Farmer's Price Found in Lockdown | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लॉकडाऊनमध्ये कळले शेतकऱ्याचे मोल

दोन वेळचे जेवन मिळावे, यासाठी मजूरवर्ग दिवसभर काम करते. तर हे अन्न तयार करण्यासाठी शेतकरी स्वत:ला वाहून घेते. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अडचणीत आला आहे. दिवसभर शेतीत राबल्यानंतर त्यालाच दोनवेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. मात्र आजपर्यंतच्या सर ...

‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतनकपात - Marathi News | Cut salaries of 'those' employees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतनकपात

कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून ...

हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर धाड, ६.५५ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | - | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हातभट्टीच्या दारूअड्ड्यावर धाड, ६.५५ लाखांचा ऐवज जप्त

चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली येथील दारू तस्कर नेपाल हजारी मिस्त्री आणि त्याचे वडील हजारी मिस्त्री यांच्यासह इतर दोन अनोळखी इसम अवैधपणे मोहा दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग ...