माधव निकुरे यांची गावालगत अडीच एकर शेती आहे. या शेतीत पूर्वी केवळ धानपीक घेतले जात होते. पाण्याअभावी बरेचदा धानपीक करपून जात होते. त्यामुळे शेतकरी निकुरे यांनी आपल्या शेतात बोअर खोदून सिंचन सुविधा निर्माण केली. त्यानंतर शेतात भाजीपाला पिकांची लागवड क ...
कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात कुठेही खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा आण ...
सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमा ...
गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गो ...
चामोर्शीच्या तहसीलदारांना निवेदन बुधवारी देण्यात आले. यावेळी तालुका शाखेचे उपाध्यक्ष देविदास पालिकोंडावार, नागन्ना गड्डमवार, भेंडाळा शाखेचे अध्यक्ष घनश्याम पालपल्लीवार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्हा प्रशासन ...
उच्च प्रजातीच्या बांबू रोपांची लागवड शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर शाश्वत पद्धतीने लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात. प्रतीरोप २४० रुपये दराने सदर योजनेअंतर्गत खर्च मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मानवेल, कटांग, म ...
गडचिरोली येथे खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर व आ.डॉ.देवराव होळी यांच्या कार्यालयासमोर भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आले. देसाईगंज येथील मुख्य चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. ...
वनहक्क कायद्यांतर्गत मालकी हक्क प्राप्त झालेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या जंगलातून विद्युत टॉवरलाईन गेल्यामुळे झालेली नुकसानभरपाई ग्रामसभांना देण्यात आली. संबंधित ग्रामसभांनी ती रक्कम ग्रामकोष समितीच्या नियमित बँक खात्यात न टाकता ...
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह नव्हता. दरम्यान संचारबंदीच्या नियमात शिथीलता केल्याने रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर येथून अनेक प्रवाशी अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात परतले. येथूनच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा ...