कुरखेडा तालुक्यातील शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले ११ रुग्ण तालुक्यातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात दाखल होते. यात तीन सफाई कामगारांचाही समावेश आहे. ...
मूलचेरा येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या औरंगाबादवरून आले होते. पण क्वारंटाईन न होताच ते कार्यालयात रुजू झाले. ...
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रवि ...
सात महिन्यांपूर्वी या प्रकरणी लोकमतने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जानेवारी महिन्यात पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका संचालकाला त्याचवेळी अटक केली तर ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड व नासधूस करून निंदणीय कृत्य केले आहे. हा भ्याड हल्ला असून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्थानिक इंदिरा गा ...
लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या ...
सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बह ...
कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामा ...