लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
धानोरा विलगीकरण कक्षातील नागरिकांचा गावात मुक्तसंचार - Marathi News | Free movement of citizens of Dhanora Separation Cell in the village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरा विलगीकरण कक्षातील नागरिकांचा गावात मुक्तसंचार

धानोरा तालुक्यातील दोन नागरिक ३ जुलै रोजी केरळ राज्यातून परत आले. त्यांना धानोरा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ११ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही जण दारू पिऊन धानोरा येथे बिनधास्तपणे फिरत असल्याचे द ...

रमाई घरकुलांसाठी निधीच नाही - Marathi News | There is no funding for Ramai households | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रमाई घरकुलांसाठी निधीच नाही

जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० ...

चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा - Marathi News | 341 families in Chamorshi waiting for houses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरक ...

कंत्राटी रूग्णवाहिका चालकांना आठ महिन्यांपासून वेतनच नाही ! - Marathi News | Contract ambulance drivers have not been paid for eight months! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कंत्राटी रूग्णवाहिका चालकांना आठ महिन्यांपासून वेतनच नाही !

जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यात मिळून एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३०० वर उपकेंद्र व पथक आहेत. जि.प. प्रशासनातर्फे निविदा काढून कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालकाची नियुक्ती करण्यात आली. पदभरतीचे कंत्राट खासगी सं ...

आश्रमशाळा तूर्त रिकाम्याच - Marathi News | The ashram school is immediately empty | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आश्रमशाळा तूर्त रिकाम्याच

१९ जून २०२० च्या परिपत्रकानुसार आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २६ जूनपासून आश्रमशाळेत उपस्थित राहून शैक्षणिक नियोजन, आरोग्यविषयक, मूलभूत सुविधा व इतर बाबींसंदर्भात कामे करण्याबाबत मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या होत्या. या शासन निर्णयाची अ ...

अनेक नियम धाब्यावर - Marathi News | Many rules on the table | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनेक नियम धाब्यावर

दूध प्रकल्पाच्या नावावर शेतकऱ्यांची कंपनी दाखविण्यासाठी भागधारक शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम डॉ.वंजारी यांच्या निर्देशानुसार देसाईगंजचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन भोयर यांना देण्यात आले. हे करताना आपल्या मर्जीतील लोकांना त्यांनी त्या यादीत घेतले ...

दुर्गम भागासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव बारगळला - Marathi News | The proposal for a bike ambulance for remote areas was rejected | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागासाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव बारगळला

विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अ‍ॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो ...

विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण - Marathi News | Dirt everywhere in the separation room | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विलगीकरण कक्षात सर्वत्र घाण

एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. म ...

चार वर्षांपासून गाळ उपशाकडे दुर्लक्ष - Marathi News | Neglected mud sludge for four years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार वर्षांपासून गाळ उपशाकडे दुर्लक्ष

पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्तरावर नाल्यातील गाळाचा उपसा करणे, पथदिवे लावणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यासाठी विशिष्ट निधी ग्रा. पं. ला शासनाकडून मिळतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. घोट येथे मागील चार वर्ष ...