प्रा.घोनमोडे हे कामानिमित्त एमएच ३३-१६१४ क्रमांकाच्या कारने गडचिरोली येथे गेले होते. काम आटोपून ते आरमोरीकडे परत येत होते. दरम्यान देऊळगावजवळच्या वळणावर भरधाव कारचा टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या सीजी ०७, बीक्यू ७७३५ या क्रम ...
एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात गेल्या ३ जुलै रोजी झालेल्या चकमकीत गट्टा दलमचा डेप्युटी कमांडर अमोल होयामी (२१) हा सुद्धा ठार झाल्याचा दावा पोलीस विभागाने केला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण ...
घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी आढळून आलेल्या चार इसमांना वन परिक्षेत्र कार्यालय सिरोंचा येथे आणले असता त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. चौकशीसाठी त्यांना जंगलात नेले असता त्यांनी तोडलेल्या झाडांचे थुट दाखविले. ...
नक्षलग्रस्त, दुर्गम व आकांक्षित जिल्ह्यात विकास कामे तातडीने होणे अपेक्षित आहे, असे मत दिशा समिती अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले. वेगवेगळया विभागांचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यात वन कायद्याचे कारण देत वन विभागाकडून कित्येक कामांची ...
पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जुलैअखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व ...
भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील ...
रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील रेगडी ते कोटमी मार्गावर सी-६० पथकाचे जवान भूसुरूंग शोधक यंत्राच्या सहाय्याने शोध घेत पुढे जात असताना रस्त्यालगत जमिनीत पेरून ठेवलेला १० किलो वजनाचा भूसुरुंग आढळला. ...
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच दुकानदारांनी हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. दुकानात, चौकात गर्दी होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. म ...
सिरोंचा तालुका मुख्यालयी वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत सहा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. संपूर्ण तालुका नदी किनारपट्टीला लागून असल्याने सागवान तस्करांना सागवानची तस्करी करणे नदी मार्गे सोपे आहे. नदी मार्गातील साग ...