कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विवि ...
दप्तर दिरंगाई व वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे केंद्रावरील १० हजार क्विंटलच्या आसपास धानाची उचल झाली. ६ हजार क्विंटलच्यावर धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवण्यात आले. परंतु धान झाकण्यासाठी आवश्यक प्रमाणात ताडपत्री मिळाली नाही. तसेच केंद्रावरील ...
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार् ...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त (९ ऑगस्ट) प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसाअंतर्गत उपकेंद्र मवेली येथील नदीपलीकडील कुदरी गावाला तोडसाचे वैघकीय अधिकारी डॉ. राकेश नागोशे व आरोग्य कर्मचारी यांनी गावात जाऊन गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. ...
नक्षलवाद्यांच्या टिपागड दलमचा डिव्हीजनल कमिटी मेंबर (डिव्हीसीएम) यशवंत उर्फ दयाराम अंकलू बोगा (३५) आणि त्याची पत्नी टिपागड दलम सदस्य शारदा उर्फ सुमित्रा पितुराम नैताम (३२) यांना सोमवारी अटक केली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, आरमोरी येथील मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. किशोर वनमाळी यांचे सोमवारी सकाळी ह्रदय विकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले ...
केंद्र शासनाचा आरोग्य विभाग व आदिवासी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बंग यांच्या अध्यक्षतेखाली १२ तज्ज्ञांची समिती गठित केली होती. या समितीने साडेचार वर्ष आदिवासींच्या आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला. ९ आॅगस्ट २०१८ रोजी ह ...
शनिवारपासून कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही सकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोरची ते बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. भीमपूर नाल्यावरील ...
विष्णूपूर जंगलात मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना झाली. त्यानुसार जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणची तपासणी केली असता, ४५ ड्रम जमिनीत गाडून ठेवल्याचे आढळून आले. या दारूची किंमत २ लाख ५० हजार रूपये एवढी होते. गाडलेला मोहफूल सडवा बाहेर क ...
पावसाळ्याचे दिवस असल्याने मोकळ्या जागेत झाकून ठेवलेले धान भिजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धान झाकण्यासाठी पुरेशी ताडपत्री देण्यात आली नाही. केवळ १० ताडपत्र्या देण्यात आल्या. जि.प.सदस्य लता पुंघाटे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता, ही भय ...