गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसतानाही केवळ धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या या अभूतपूर्व पूरपरिस्थितीचा फटका नागरी वस्त्यांसह शेतातील पीकांनाही बसला आहे. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेवस्थानला वैनगंगा नदीच्या पुराने वेढा घातला. रविवारी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोमवारी पुराची पातळी वाढली. गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित जागे ...
गडचिरोली शहरात सिंचन विभागाच्या अखत्यारित येत असलेले पाच तलाव आहेत. यामध्ये फुले वार्डातील बोडी, भातगिरणीनजीकची बोडी, लांझेडा, इंदिरा नगर येथील तलाव तसेच आनंद नगर बायपास मार्गलगत असलेला छोटा तलाव आदींचा समावेश आहे. याशिवाय कठाणी नदीचे तीर आहे. सहा ठि ...
दरम्यान प्रवासातून आलेल्या संशयास्पद नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. संशयीत प्रवाशी व लोकांना आदिवासी मुलींच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवून त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. दरम्यान कोरची येथील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शामलाल म ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयात क्षेत्रीय कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेती शाळा व प्रकल्पाचे जिवो टगिंग करावे, असे निर्द ...
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड ...
मध्यप्रदेशात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणांचे पाणी वैनगंगा नदीत सोडले जात आहे. भंडारा जिल्ह्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता २३,२८९ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सु ...
एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील लुटारू ट्रकचा पाठलाग करीत होते. मात्र ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याचे बघून लुटारूंनी ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक थांबविला नाही. काही दूर पुन्हा ट्रकचा पा ...