२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण ...
गावाच्या दर्शनी भागात शाळेची इमारत असल्याने शाळेच्या बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर स्थानिक प्रशासनाने प्रवेशद्वार उभारले. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाल्यांचा अभाव असल्याने रस्त्यावर चिखल पसरतो. मुख्य रस्त् ...
चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श् ...
गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. ...
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात कोरोनाचा आलेख वाढतच आहे. २४ सप्टेंबर रोजी गुरूवारला एकाच दिवशी जिल्हाभरात एकूण ११९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ...
२०१९ च्या उन्हाळ्यात कचलेर गावातील ५२ नागरिकांनी तेंदूपत्ता संकलाचे काम केले. या नागरिकांना तेंदूपत्त्याची मजुरी देण्यात आली. परंतु बोनसचे ५ लाख १० हजार ३२३ रूपये अद्यापही मिळाले नाही. विशेष म्हणजे, बोनसची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून मागील वर्षीच द ...
मोहडोंगरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केल्या जाते. सभोवतालच्या गावांतील मद्यपी मोहडोंगरी येथे जाऊन दारू पितात. त्यामुळे महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर बामणी येथील गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्याचे ...
दि. १८ ते २३ या ६ दिवसात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यापैकी बहुतांश लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित होते. दरम्यान पुन्हा ८५ पॉझिटिव्हची भर पडल्याने एकूण बाधित लोकांची संख्या आता २१७१ झाली आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गडचिरोलीतील व्यापारी वर्ग व लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद होती. ...
गावठाण मोजणीच्या सनदेपासून नागरिक वंचित राहिले. परिणामी येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. अखेर मंगळवारी जिल्हा अभिलेख अधीक्षक एस. ए. बोरसे यांनी कोरची येथे भेट देऊन येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आठ ...