विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली. ...
अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते. ...
वनहक्कासाठी केलेला दावा जिल्हास्तरीय समितीने नामंजूर केल्यास त्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अपील करता येणार आहे. ...
मुख्य बाजारपेठ परिसरातील पावसाचे तसेच सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा व्हावा, या उद्देशाने नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून भूमिगत नाल्या बांधल्या. मात्र या नाल्या बांधकाम करताना योग्य उतार ठेवण्यात आला नाही. परिणामी अल्पशा पावसाने रस्त्यावर ...
धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत ...
या मोहिमेचा उद्देश कोरोनाबाधितांना शोधून त्यांना आरोग्य सेवा देणे तसेच कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या माहिमेचा पहिला टप्पा २१ सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ...
बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथी ...
शेतकऱ्याने जुन्या सायकलच्या दोन चाकांपासून एक छोटासा रिक्षा तयार केला. रिक्षाला कुत्र्याला जुंपन्याची व्यवस्था केली. सोबतच रिक्षावर स्वत:ला बसण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून तो शेतकरी दररोज याच रिक्षाने कुत्र्याच्या मदतीने शेतापर्यंतचा दोन किमीचा प ...
शासनाने ३० एप्रिलपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली. या कालावधीतील धान खरेदीच्या बोनसचा प्रश्न शासनाने मार्गी लावला आहे. एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस मिळणार आहे. ...