योग्य उपचारानंतर सोमवारी ६५ जण पॉझिटिव्हवरून निगेटिव्ह झाले. त्यामध्ये गडचिरोली येथील ८, अहेरी २, सिरोंचा ४, कुरखेडा १ आणि धानोरा येथील १ एवढ्या जणांचा समावेश आहे. तर १९ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३ जण आहेत. ...
कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथील आरोग्य पथकाला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला आहे. तब्बल १२ वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले असून याबाबत ३ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंसाठी थेट निधी हस्तांतरण (डीबीटी) योजनेच्या अंमलबजावणीची समिक्षा होणार आहे. ...
चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभिडवरून चामोर्शीमार्गे अहेरीला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनखोडा गावानजीक नाल्यात कार कोसळली. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
सिरोंचा तालुक्याच्या टेकडा परिसरातील टेकडाताला, जाफ्राबाद, मोकेला, नेमडा आदी ग्रा.पं. अंतर्गतची गावे प्राणहिता नदीलगत वसली आहे. चार दिवसांपूर्वी आलेल्या पुराचा या गावातील शेतीला मोठा फटका बसला. परिसरातील जवळपास ३४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ...
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय शेत मजूर युनियनच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, इमारत तसेच इतर बांधकाम कामगार व मजुरांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, अहेरी, भामरागड या तीन प्रकल्पात सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रापासून डीबीटी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंबाबत नेहमीच ओरड होत होती. कमिशनची टक्केवा ...
देलनवाडी येथील आविका संस्थेला यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी २५ टन इतके युरीया खताचा पुरवठा झाला आहे. या भागात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. आविका संस्थेला पुरवठा झालेल्या खताच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून वापराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ...
कार रस्त्याच्या खाली उतरून सरळ नाल्यात गेली. यावेळी नाल्यात १० फूट पाणी होते. कार चालकाच्या बाजूचा अर्धा काच खुला असल्याने कार चालक व मालक दादाजी फुलझेले स्वत: कारच्या बाहेर निघून आपल्या सोबत असलेल्या पत्नीला पाण्याखाली सापडलेल्या कारमधून बाहेर काढले ...